बाह्य संकेतस्थळे / पोर्टल्सशी असलेल्या जोडण्या
या पोर्टलवर अनेक ठिकाणी तुम्हाला अन्य संकेत स्थळे / पोर्टल यांच्या जोडण्या दिसतील. यांची निर्मिती इतर शासकीय, अशासकीय / खाजगी संस्थांमार्फत केलेली आहे. या जोडण्या तुमच्या सोईसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत. जोडणीची निवड केल्यावर तुम्ही त्या संकेतस्थळामध्ये संचार करू शकता. जेव्हा तुम्ही बाह्य जोडणीची निवड करता , तेव्हा तुम्ही आदिवासी विभाग संचालनालय संकेत स्थळावरून बाहेर पडता. त्याचक्षणी तुमची गोपनीयता आणि सुरक्षा धोरण त्याा बाह्य जोडणीच्या मालकाकडे/ प्रायोजकाकडे जाते. त्या संकेतस्थळावर तुम्ही त्या संकेतस्थळाच्या मालकाच्या / पुरस्कर्त्याच्या गोपनीयता आणि सुरक्षेच्या धोरणांच्या अधीन असाल. जोडणीवरील संकेतस्थळाच्या मजकूरासाठी आणि विश्वसनीयतेबाबत आदिवासी विभाग संचालनालय, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग जबाबदार असणार नाही आणि त्यामधील हेतुबाबत अनावश्यक पुष्टीही देणार नाही. केवळ ही जोडणी असण्याबाबतचे किंवा या पोर्टलवरील यादीमधील तिचा समावेश हा कोणत्याही प्रकारच्या पृष्ठांकनासाठी गृहित धरला जाऊ नये.
इतर संकेत स्थळांव्दारे/पोर्टलद्वारे आदिवासी विभाग संचालनालय संकेतस्थळाशी लिंक
आमच्या स्थळावर आयोजित केलेली माहिती तुम्ही थेट जोडणीद्वारे घेण्याविषयी आमची कोणतीही हरकत नाही आणि त्यासाठी कोणत्याही पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही. मात्र तुमच्या संकेत स्थळावरील चौकटींमध्ये आमची पृष्ठे भरण्यासाठी आम्ही अनुमती देऊ शकत नाही. आमच्या विभागाची पृष्ठे ही केवळ वापरकर्त्याच्या नव्याने उघडण्यात आलेल्या ब्राऊझरच्या चौकटीमध्येच उघडायला हवी.