जिल्हा

जिल्हा स्तरीय योजना-

  1. निकृष्ट वनांचे पुर्नवनीकरण
  2. मध्यवर्ती रोपमळ्यांची स्थापना
  3. निकृष्ट वनांचे पुर्नवनीकरण (ओटिएसपी)
  4. मध्यवर्ती रोपमळ्यांची स्थापना (ओटिएसपी)
  5. एकात्मिक जंगल विकास कार्यक्रम
  6. वनांचा एकत्रित विकास (ओटिएसपी)
  7. अग्निपासून वनांचे संरक्षण
  8. अग्निपासून वनांचे संरक्षण (ओटिएसपी)
  9. संरक्षित वनाच्या लगतचे क्षेत्रातील आदिवासी लाभाथांना स्वंयपाकी गॅस व सौर कुकर यांचे वाटप
  10. औद्योगिक व व्यापारी उपयोगासाठी लागणाऱ्या वनझाडांच्या जातीच्या लागवडीची योजना
  11. किरकोळ जंगल उत्पन्न विकास
  12. औद्योगिक व व्यापारी उपयोगासाठी लागणाऱ्या वनझाडांच्या जातीच्या लागवडीची योजना (ओटिएसपी)
  13. दगडी चेक डम बांधणे
  14. दगडी चेक डम बांधणे (ओटिएसपी)
  15. किरकोळ जंगल उत्पन्न विकास (ओटिएसपी)
  16. शेतीकरीता मशागत सामुग्रीचे वितरण (ओटिएसपी)(बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना)
  17. कृषि विषयक विविध कार्यक्रम (बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना)
  18. राष्ट्रीय अभियान-तेलबिया व तेलताड लघु-अभियान -1 (तेलबिया)
  19. राष्ट्रीय तेलबिया अभियान आणि तेलताड लघु-अभियान -3 (वृक्षाधारित तेलबिया)
  20. कृषी उन्नती योजना कृषी विस्तार कार्यक्रमांना विस्तार विषयक सुधारणा करण्याकरीता सहाय्य उप अभियान (कें.पु.यो)
  21. प्रधान मंत्री कृषी सिंचन योजना-प्रति थेंब अधिक पीक (सुक्ष्म सिंचन योजना)
  22. बागायती मळ्यांची स्थापना/बळकटीकरण
  23. जिल्हा पशुसंवर्धन उपसंचालक कार्यालयाचे बळकटीकरण करणे
  24. पशुवैद्यकीय दवाखाना प्रथमोपचार केंद्राची स्थापना
  25. पशुवैद्यकीय दवाखाने व पशुवैद्यकीय सहाय केद्र
  26. दुभत्या जनावरांना खाद्य पुरवठा
  27. विविध जातींच्या कोंबडयांचे गट वाटप
  28. अनुसूचित जाती/जमातीच्या कुटुंबांना शेळ्या/मेढ्यांचे गट पुरविणे
  29. पशुवैद्यकीय संस्थांना औषध पुरवठा करणे तसेच शेळ्या/मेढ्यांना जंतुनाशक औषधे पुरविणे (ओटिएसपी
  30. दुभत्या जनावारांचे गट वाटप (ओटिएसपी)
  31. विविध जातींच्या कोंबडयांचे गट वाटप (ओटिएसपी)
  32. विशेष पशुधन विकास कार्यक्रम (ओटिएसपी)
  33. पशु व महिष विकास कार्यक्रम
  34. प्रसिध्दी व सामुदायिक प्रचार कार्यक्रम
  35. पशुवैद्यकीय मदत केंद्राचा व आधारभूत ग्राम उपकेंद्राचा दर्जा वाढविणे
  36. पशुवैद्यकीय संस्थांना औषध पुरवठा करणे तसेच शेळ्या/मेढ्यांना जंतुनाशक औषधे पुरविणे
  37. पशुवैद्यकीय दवाखाना/पशु प्रथमोपचार केंद्रासाठी इमारती बांधणे
  38. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी कार्यालयाचे बळकटीकरण करणे
  39. पशुवैद्यकीय दवाखाना/पशु प्रथमोपचार केंद्रासाठी इमारती बांधणे (ओटिएसपी)
  40. आदिवासी लाभार्थ्यांना संकरीत दुभत्या गायी, म्हैशी यांचे वितरण
  41. 100 मांसल कुक्कुटपक्षी पालनाद्वारे कुक्कुट व्यवसाय सुरु करणे.
  42. अंशत: ठानबंद पध्दतीने संगोपन करण्यासाठी अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना शेळी गट वाटप करणे
  43. पशु संवर्धन जिल्हा/तालुका रुग्णालय व कृतिम रेतन केंद्र बांधणे
  44. मत्स्यबीज उत्पादन (जिल्हास्तर योजना)
  45. मत्स्यबीज उत्पादन क्षेत्राची स्थापना करणे
  46. मत्स्यसंवर्धन विकास अभिकरण
  47. व्यवस्थापन सहाय्य
  48. अवरुध्द पाण्यातील मत्स्यसंवर्धन (ओटिएसपी)
  49. जतन व राज्य वाहतुक हिस्सा (ओटिएसपी)
  50. मत्स्यव्यवसाय उपयोगी आवश्यक सामुग्रीच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य (ओटिएसपी)
  51. मत्स्यव्यवसाय उपयोगी आवश्यक सामुग्रीच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य
  52. मत्स्यबीज उत्पादन क्षेत्राची स्थापना करणे
  53. मच्छीमार सहाकारी संस्थांना भाग भांडवल अंशदान
  54. मच्छीमार सहाकारी संस्थांना भाग भांडवल अंशदान (ओटिएसपी)
  55. युवक मंडळे व इतर संथांना आथिक सहाय्य-ग्रामीण शहरी भागातील स्वंयसेवी संघटनांना आथक सहाय्य
  56. व्यायाम शाळांचा विकास
  57. तालुक्याच्या ठिकाणी क्रीडांगणाचा व प्रेक्षागृहाचा विकास
  58. व्यायाम शाळांचा विकास (ओटिएसपी)
  59. प्रत्येक गावात व्यायाम शाळाचा व क्रीडागणांचा विकास
  60. सामाजिक सेवा शिबिर भरविणे
  61. महाराष्ट्र सूवर्ण जयंती नगरोथान अभियान
  62. किमान गरजा कार्यक्रमाखालील जिल्हा रस्ते (राज्य व स्थानिक क्षेत्र धरुन)
  63. जिल्हा रस्ते (किमान गरजा कार्यक्रम सोडून) राज्य व स्थानिक क्षेत्र धरुन
  64. जिल्हा रस्ते (किमान गरजा कार्यक्रम सोडून) राज्य व स्थानिक क्षेत्र धरुन
  65. किमान गरजा कार्यक्रमाखालील जिल्हा रस्ते (राज्य व स्थानिक क्षेत्र धरुन)
  66. साकवाचे बांधकाम
  67. मुख्यमंत्री ग्रामीण सडक योजना
  68. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य लेखाशिर्ष 2216 अखत्यारित येत असलेल्या शासकीय निवासस्थान दुरूस्ती करणे (किरकोळ/ विशेष/ विविक्षित)
  69. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य लेखाशिर्ष 2059 अंतर्गत येत असलेल्या शासकीय कार्यालयीन इमारती दुरूस्ती करणे (किरकोळ/ विशेष/ विविक्षित)
  70. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य लेखाशिर्ष 4216 अंतर्गत येत असलेल्या शासकीय निवासस्थान बांधकाम करणे (भांडवली खर्च)
  71. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य लेखाशिर्ष 4059 अंतर्गत येत असलेल्या शासकीय कार्यालयीन इमारती बांधकाम करणे (भांडवली खर्च)
  72. इतर लहान पाटबंधा-यांचे (राज्यक्षेत्र) सर्वेक्षणाची कामे
  73. स्वेच्छाधीन अनुदान (विस्तार व सुधारणा)
  74. उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम
  75. उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम (ओटिएसपी)
  76. सुशिक्षत रोजगारांना बीजभांडवलाकरिता अर्थसहाय्य (ओटिएसपी)
  77. जिल्हा उद्योग केंद्र छोट्या उद्योगधारकांकरिता कर्ज योजना (ओटिएसपी)
  78. जिल्हा उद्योग केंद्र छोट्या उद्योगधारकांकरिता कर्ज योजना
  79. सुशिक्षत रोजगारांना बीजभांडवलाकरिता अर्थसहाय्य
  80. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित यांना अनुदान
  81. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित यांना अनुदान (ओटिएसपी)
  82. महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणास सहाय्यक अनुदान
  83. इंदिरा आवास योजना
  84. इंदिरा आवास योजना (ओटिएसपी)
  85. आदिवासी उपयोजना क्षेत्रातील यात्रास्थंळांचा विकास
  86. ग्रामीण सफाई कार्यक्रम (ग्रा.वि.वि.)
  87. ग्रामीण सफाई कार्यक्रम (ग्रा.वि.वि.) (ओटिएसपी)
  88. लघुपाटबंधारे योजना (स्थानिक क्षेत्र) (100 हेक्टरेपेक्षा कमी)
  89. स्थानिक क्षेत्रातील उपसा जलसिंचन योजना
  90. कोल्हापूर पध्दतीचे बंधारे (स्थानिक क्षेत्र) (100 हेक्टरपेक्षा कमी)
  91. मालगुजारी टँक/कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्याचे बांधकाम/विशेष दुरुस्ती
  92. लघुपाटबंधारे कामाचे सर्वेक्षण व दुरुस्ती (स्थानिक क्षेत्र)
  93. अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींना 5 टक्के निधी (पेसा)
  94. एकात्मिक पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम (काऊडेप) (ग्रा.वि.व ज.स.वि.)
  95. एकात्मिक पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम (काऊडेप) (ग्रा.वि.व ज.स.वि.) (ओटिएसपी)
  96. लघुपाटबंधारे योजना (स्थानिक क्षेत्र) (100 हेक्टरेपेक्षा कमी)
  97. लहान पाटबंधा-यांची कामे-कोल्हापूर पध्दतीचे बंधारे (101 ते 250 हेक्टर)
  98. प्राथमिक आरोग्य केंद्रांचा ग्रामीण रूग्नालयाइतका दर्जावाढ करणे
  99. राष्ट्रीय हिवताप निर्मूलन कार्यक्रम
  100. अतिसंवेदनशि्ल आदिवासी भागात वि्शेष आरोग्यसेवा पुरविणे (फिरत्या आरोग्यसेवा चिकीत्सालयासह)
  101. मुफसल क्षेत्रात शा्सकीय रूग्नालये आणि दवाखाने थापन करणे
  102. राष्ट्रीय हिवताप निर्मूलन कार्यक्रम (ओटिएसपी)
  103. अतिसंवेदनशि्ल आदिवासी भागात वि्शेष आरोग्यसेवा पुरविणे (फिरत्या आरोग्यसेवा चिकीत्सालयासह) (ओटिएसपी)
  104. दाई प्रशिक्षण
  105. आरोग्यास धोका असणा-या मातांना व ग्रेड 3 व 4 च्या बालकांना औषधांसाठी अनुदान
  106. प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना व देखभाल
  107. प्राथमिक आरोग्य केंद्राचे बळकटीकरण
  108. आरोग्य संथांची थापना/परी्रक्षण/बांधकामे (ओटिएसपी)
  109. प्राथमिक आरोग्य केंद्राचे बळकटीकरण (ओटिएसपी)
  110. सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम
  111. राष्ट्रीय किटनजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम
  112. एकात्मिक रोग सवेक्षण कार्यक्रम
  113. राष्ट्रीय कृष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम
  114. राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम
  115. राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम
  116. राष्ट्रीय वृध्दापकाळ आरोग्य शुश्रूषा कार्यक्रम
  117. राष्ट्रीय कर्णबधीरता प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रम
  118. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम
  119. राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रम
  120. राष्ट्रीय कर्करोग,मधुमेह, हदयरोग व पक्षाघात प्रतिबंधक व नियंत्रण कार्यक्रम
  121. राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत अनु. जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यास आर्थिक निधी
  122. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना
  123. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान-राज्य आरोग्य संस्थांना सहाय्यक अनुदान
  124. व्यापक लसीकरण कार्यक्रम (पल्स पोलिओ लसिकरण मोहिम)
  125. सामूहिक आरोग्य केंद्राचे बांधकाम
  126. आयुर्वेदिक युनानी दवाखाने सुरु करणे
  127. पंपसंच बसविणे (ग्रामिण भागात विद्युतीकरण
  128. )
  129. ऑईल इंजिन पंप पुरविणे
  130. आश्रमशाळांमध्ये क्रिडा स्पर्धांचे आयोजन करणे
  131. अनुसूचित जमातीच्या मुले/मुलींसाठी शासकीय वसतिगृह उघडणे व त्यांची व्यवस्था राखणे (आ.वि.वि.)
  132. आश्रमशाळा समुह (आ.वि.वि.)( आश्रमशाळा बांधकाम/परिरक्षण)
  133. अनूसूचित जमातीकरिता स्वेच्छा संस्थांकडून चालविल्या जाणाऱ्या मुलभूत आश्रमशाळांकरिता सहाय्यक अनुदान देणे
  134. अनूसूचित जमातीकरिता स्वेच्छा संस्थांकडून चालविल्या जाणाऱ्या मुलभूत आश्रमशाळांकरिता सहाय्यक अनुदान देणे
  135. आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व परिक्षा शुल्क देणे (आ.वि.वि.)
  136. आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व परिक्षा शुल्क देणे (आ.वि.वि.)
  137. अनुसूचित जमातीकरिता विद्युतपंप संच बसविणे
  138. तेल इंजिनाचा पुरवठा (आ.वि.वि.)
  139. अनुसूचित जमातीच्या मुले/मुलींसाठी शासकीय वसतिगृह उघडणे व त्यांची व्यवस्था राखणे (आ.वि.वि.) (ओटिएसपी)
  140. आश्रमशाळा समुह (आ.वि.वि.)( आश्रमशाळा बांधकाम/परिरक्षण) (ओटिएसपी)
  141. आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व परिक्षा शुल्क देणे (आ.वि.वि.) (ओटिएसपी)
  142. अनूसूचित जमातीकरिता स्वेच्छा संस्थांकडून चालविल्या जाणाऱ्या मुलभूत आश्रमशाळांकरिता सहाय्यक अनुदान देणे (ओटिएसपी)
  143. आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व परिक्षा शुल्क देणे (आ.वि.वि.) (ओटिएसपी)
  144. अनूसूचित जमातीकरिता स्वेच्छा संस्थांकडून चालविल्या जाणाऱ्या मुलभूत आश्रमशाळांकरिता सहाय्यक अनुदान देणे (ओटिएसपी)
  145. व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यर्थ्यांना निर्वाह भत्ता देणे (ओटिएसपी)
  146. अपंग आदिवासी विद्यार्थ्यांना वाहन भत्ता/शिष्यवृत्ती
  147. आदिवासी महिलांच्या स्वयंसहाय्य गटास आर्थिक अनुदान
  148. आदिवासींना शेत जमीन खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य( स्वाभीमान योजना)
  149. ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा कार्यक्रम
  150. रुग्णालयात असणाऱ्या ग्रेड 3 व 4 च्या बालकांच्या पालकांना बुडीत मजूरी देणे
  151. आदिवासी शेतकऱ्यांना पी.व्ही.सी./एच.डी.पी.ई. पाईप्सचा पुरवठा करणे
  152. शासकीय आश्रमशाळेत कनिष्ठ महाविद्यालय (कला/वाणिज्य) उघडणे
  153. आश्रमशाळेतील विद्यार्थी व शिक्षकांना संगणक प्रशिक्षण
  154. आदिवासी शेतकऱ्यांना पी.व्ही.सी./एच.डी.पी.ई. पाईप्सचा पुरवठा करणे (ओटिएसपी)
  155. शासकीय आश्रमशाळेत कनिष्ठ महाविद्यालय (कला/वाणिज्य) उघडणे (ओटिएसपी)
  156. आश्रमशाळेतील विद्यार्थी व शिक्षकांना संगणक प्रशिक्षण (ओटिएसपी)
  157. सैनिकी शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता देणे (ओटिएसपी)
  158. सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना (ओटिएसपी)
  159. केंद्रवर्ती अर्थसंकल्प (न्युक्लिअस बजेट)
  160. कन्यादान योजना.
  161. भारत सरकार शिष्यवृत्ती
  162. भारत सरकार शिष्यवृत्ती (ओटिएसपी)
  163. वैद्यकीय व तत्सम महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
  164. नक्षलवाद्यांना गावबंदी केलेल्या गावांना प्रोत्साहन योजना
  165. आदिवासींना स्वयंपाकासाठी एल.पी.जी गॅस कनेक्शन उपलब्ध करुन देणे.
  166. पारधी समाजाच्या विकासासाठी विविध योजना राबविणे. (ओटिएसपी)
  167. नाविन्यपूर्ण योजना
  168. शासकीय आश्रमशाळा इमारतींची दरुस्ती
  169. शासकीय वसतिगृह इमारतींची दरुस्ती
  170. सांस्कृतिक भवनाचे बांधकाम
  171. आदिवासी उपयोजनेंतर्गत राबविण्यात येत असलेल्या योजनांचे मुल्यमापन,संनियंत्रण व उपयोगिता तपासण्याकरीता 0.5 टक्के निधी राखून ठेवणेबाबत (शासननिर्णय दि. 17.12.2018)
  172. आदिवासी सहकारी संस्थांच्या पनर्रचनेसाठी व्यवस्थापकीय अनुदान
  173. पीक उत्पादन प्रोत्साहन योजना
  174. पीक उत्पादन प्रोत्साहन योजना (ओटिएसपी)
  175. आदिवासी शेतकऱ्यांसाठी व्याजासाठी अनुदान
  176. बुडीत कर्ज राखीव निधीसाठी अर्थसहाय्य
  177. सहकारी संस्थांचे भाग भांडवल खरेदी करण्यासाठी आदिवासी सभासदांना वित्तीय अर्थसहाय्य
  178. आदिवासी सहकारी संस्थांच्या पुनर्रचनेसाठी भागभांडवल
  179. सहकारी संस्थेचे भाग खरेदी करण्यासाठी आदिवासींना बीनव्याजी कर्ज
  180. महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परिक्षा मंडळाचे मान्यताप्राप्त प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु करणे (ओटिएसपी)
  181. माध्यमिक शालांत परिक्षा पूर्व तांत्रिक/व्यावसायिक शिक्षणाच्या सुविधात वाढ करणे
  182. व्यवसाय प्रशिक्षणाचे सार्वत्रिकरण
  183. चालू औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील उपकरणांच्या त्रुटी भरुन काढणे
  184. नवीन औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची स्थापना करणे
  185. माध्यमिक शालांत परिक्षा पूर्व तांत्रिक / शिक्षणाच्या सुविधात वाढ करणे/बांधकामे
  186. महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणास सहाय्यक अनुदान
  187. महिला व बाल विकास समिती
  188. पोषण
  189. आदिवासी उपयोजनेखालील अंगणवाडी इमारत बांधकामसाठी जिल्हा परिषदांंना सहाय्यकअनुदान
  190. पाळणाघर योजना
  191. भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना
  192. ग्राम बाल विकास केंद्र
  193. नळाने पाणीपुरवठा (विशेष उपाय) (एम.डब्ल्यू.एस.एस.बी) (स्थानिक क्षेत्र)
  194. नळाने पाणीपुरवठा (विशेष उपाय) (जिल्हा परिषद) (स्थानिक क्षेत्र)
  195. नळाने पाणीपुरवठा (विशेष उपाय) (एम.डब्ल्यू.एस.एस.बी) (स्थानिक क्षेत्र) (ओटिएसपी)
  196. विहिरी बांधणे (साधे उपाय)
  197. जी.एस.डी.ए.चा नलिका विहिरी खोदण्याचा कार्यक्रम
  198. हातपंप व विद्युत पंपांची दुरुस्ती व देखभाल
  199. हायड्रो फॅक्चुरिंक विंधन विहिरी
  200. आश्रमशाळांसाठी पाणीपुरवठा योजना
  201. नळाने पाणीपुरवठा (विशेष उपाय) (जिल्हा परिषद) (स्थानिक क्षेत्र) (ओटिएसपी)
  202. विहिरी बांधणे (साधे उपाय) (ओटिएसपी)
  203. जी.एस.डी.ए.चा नलिका विहिरी खोदण्याचा कार्यक्रम (ओटिएसपी)
  204. हातपंप व विद्युत पंपांची दुरुस्ती व देखभाल (ओटिएसपी)
  205. आश्रमशाळांसाठी पाणीपुरवठा योजना (ओटिएसपी)